Skip to main content

Posts

Featured

स्त्री शक्तीचा जागर करू तिचा आदर

स्त्री शक्तीचा जागर   January 12, 2018 01:15:09 AM   प्रहार    0 Comment वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला व्यावसायिक प्रगतिपथावर नेण्याचा, बचतगट सक्षम करण्याचा नवा प्रयास. बचतगटांचे जाळे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही फैलावत चालले आहे. लघु-कर्जे आणि उद्योजकता हे या आधारस्तंभ असणा-या बचतगटातून ग्रामीण महिलांच्या सर्जनशीलतेला नवे धुमारे फुटत आहेत, एवढेच नव्हे तर त्या ग्रामसुधारणेच्या अनेक प्रकल्पांत आघाडीची भूमिका निभावू लागल्या आहेत. या प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी भारत सरकारने ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ची स्थापना केली आहे. ग्रामीण जनतेच्या उत्पन्नवाढीसाठी पायाभूत आणि शाश्वत उपजीविकेच्या पर्यायांचा अंतर्भाव करणे, तसेच त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी हक्क, न्याय, वित्तीय सार्वजनिक व सामाजिक सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, अशी या उपक्रमा मागची उद्दिष्टे आहेत. व्यवस्थापन शिक्षणक्षेत्रात अग्रणी असलेल्या शि. प्र. मंडळींच्या वे

Latest posts

My Nasa Job